अथर्वशीर्ष: नियोजनात्मक सकारात्मक स्वसंवाद
- Brand: Dhananjay Gokhale
- Availability: In Stock
Description
आयुष्यभराचा ठेवा: प्रत्येकामध्ये क्षमता असतातच! त्यांचा अधिकाधिक वापर करून बाहेर उत्कृष्टता आणि आत शांतता हा अंतर्बाह्य खेळ मस्त खेळता येईल. � यासाठी अत्यंत आवश्यक असलेला स्व-संवाद स्वतःच स्वतःशी संवाद साधण्यासाठी नक्की या मालिकेचा लाभ घ्या!
या सेशन्स मध्ये DG - धनंजय गोखले यांचं मार्गदर्शन घेऊन प्रेक्षक काय करणार आहेत ?
१. स्वतःसाठी अथर्वशीर्ष म्हणून स्वतःमधील क्षमता ओळखणार आहोत
२. त्या क्षमता आपण किती प्रमाणात वापरतो हे मोजणार आहोत
३. अथर्वशीर्ष म्हणताना स्वसंवाद कसा करायचा हे शिकणार आहोत
४. स्वतःशी होणारा संवाद नियोजनाने सकारात्मक करणार आहोत
या विषयावर DG (श्री धनंजय गोखले) लाईव्ह सेशनसुद्धा घेतात. https://dg.ofabee.com/ccla
या व्हिडिओ सेशन्समध्ये आणि लाईव्ह कोर्समधे धनंजय गोखले यांनीच लिहिलेल्या एक तरी ऋचा अंगीकारावी या पुस्तकाचे सुद्धा संदर्भ दिले जातात. You can pay and buy this Video Series online using international currency : https://vimeo.com/ondemand/ccla