Mountain View

एक तरी ऋचा अंगीकारावी: ऑडिओव्हिडिओ बुक


₹ 1,200.00

Description

अथर्वशीर्षामध्ये वर्णन केलेल्या क्षमतांचं आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोग करून घेत स्वतःची प्रगती साधण्यासाठी या २१ भागांच्या मालिकेचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. गणपती अथर्वशीर्षामधे आपलं, प्रत्येक मनुष्याचं वर्णन आहे. ढोबळ दृष्टीने समोर ठेवलेल्या मूर्तीला उद्देशून म्हटलं असं वाटतं, पण खरं पाहता ते स्वतःसाठी आहे. मी माझ्यासाठी म्हटलेलं, मला जागं करणारं स्तोत्र म्हणजे अथर्वशीर्ष! नेता, वक्ता, श्रोता, योजक, व्यवस्थापक, गुरु, शिष्य, विद्यार्थी, मॅनेजर, गृहिणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि एक माणूस म्हणून जगण्यासाठी अत्यंत मोजक्या पण तितक्याच प्रभावी शब्दात मार्गदर्शन करू शकणारे अथर्वशीर्ष हे एकमेव स्तोत्र आहे. हा एक सुंदर स्व-संवाद आहे. You can pay and buy this AV book online using international currency : https://vimeo.com/ondemand/21atharva

Reviews (0)

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Mountain View