Description
What : The Theme?
Balutedar, the word
has history and aura! The real meaning is The Contributor to the
Government & the Community! In earlier days there were such
professions identified. The theme of Balutedars is all about admiring,
interacting & learning few things from these professionals like: Ship
Captain; Flight Captain, Railway Locomotive Pilot, Administrative in-charge of
state of the art hospitals; Cyber crime investigators; CID Incharge;
Cinematographer, and like these!
Know more about
Balutedars : http://dgonline.in/12-balutedars.php
एक तरी ऋचा अंगीकारावी: २१ भागांची मालिका
अथर्वशीर्षामध्ये वर्णन केलेल्या क्षमतांचं आपल्या रोजच्या
जीवनामध्ये उपयोग करून घेत स्वतःची प्रगती
साधण्यासाठी या २१ भागांच्या मालिकेचा आपल्याला
नक्कीच उपयोग होईल. गणपती अथर्वशीर्षामध्ये आपलं, प्रत्येक मनुष्याचं वर्णन आहे. ढोबळ दृष्टीने
समोर ठेवलेल्या मूर्तीला उद्देशून म्हटलं असं वाटतं, पण खरं पाहता ते स्वतःसाठी आहे. मी
माझ्यासाठी म्हटलेलं, मला जागं करणारं, मला घडवणारं, मला स्थिर करणारं स्तोत्र
म्हणजे अथर्वशीर्ष! नेता, वक्ता, श्रोता, योजक, व्यवस्थापक, गुरु, शिष्य, विद्यार्थी, मॅनेजर, गृहिणी आणि सगळ्यात
महत्त्वाचं म्हणजे आणि एक माणूस म्हणून जगण्यासाठी अत्यंत मोजक्या पण तितक्याच प्रभावी शब्दात
मार्गदर्शन करू शकणारे अथर्वशीर्ष हे एकमेव स्तोत्र आहे.
हा एक सुंदर स्व-संवाद आहे. संपूर्ण मालिकेत सहभागी व्हा। या मालिकेमधील काही भाग
पाहण्यासाठी www.dgonline.in/21ath
या विषयावरील पुस्तक देखील उपलब्ध आहे कृपया अधिक माहितीसाठी : http://www.dgonline.in/21ath