Mountain View

एक तरी ऋचा अंगीकारावी: २१ भागांची मालिका


₹ 1,500.00

Available Options

Description

एक तरी ऋचा अंगीकारावी: २१ भागांची मालिका

अथर्वशीर्षामध्ये वर्णन केलेल्या क्षमतांचं आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोग करून घेत स्वतःची प्रगती साधण्यासाठी या २१ भागांच्या मालिकेचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. गणपती अथर्वशीर्षामध्ये आपलंप्रत्येक मनुष्याचं वर्णन आहे. ढोबळ दृष्टीने समोर ठेवलेल्या मूर्तीला उद्देशून म्हटलं असं वाटतंपण खरं पाहता ते स्वतःसाठी आहे. मी माझ्यासाठी म्हटलेलंमला जागं करणारंमला घडवणारंमला स्थिर करणारं स्तोत्र म्हणजे अथर्वशीर्ष! नेतावक्ताश्रोतायोजकव्यवस्थापकगुरुशिष्यविद्यार्थीमॅनेजरगृहिणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि एक माणूस म्हणून जगण्यासाठी अत्यंत मोजक्या पण तितक्याच प्रभावी शब्दात मार्गदर्शन करू शकणारे अथर्वशीर्ष हे एकमेव स्तोत्र आहे. हा एक सुंदर स्व-संवाद आहे. संपूर्ण मालिकेत सहभागी व्हा। या मालिकेमधील काही भाग पाहण्यासाठी www.dgonline.in/21ath

 

या विषयावरील पुस्तक देखील उपलब्ध आहे कृपया अधिक माहितीसाठी http://www.dgonline.in/21ath


For eBook click here : https://www.bookganga.com/R/83FIW

Reviews (0)

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Mountain View