Mountain View

अथर्वशीर्ष २१ भागांची मालिका: एक तरी ऋचा अंगीकारावी


₹ 1,950.00
3 or more ₹ 1,500.00 each 10 or more ₹ 1,150.00 each

Description

अथर्वशीर्षामध्ये वर्णन केलेल्या क्षमतांचं आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोग करून घेत स्वतःची प्रगती साधण्यासाठी या २१ भागांच्या मालिकेचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. गणपती अथर्वशीर्षामधे आपलं, प्रत्येक मनुष्याचं वर्णन आहे. ढोबळ दृष्टीने समोर ठेवलेल्या मूर्तीला उद्देशून म्हटलं असं वाटतं, पण खरं पाहता ते स्वतःसाठी आहे. मी माझ्यासाठी म्हटलेलं, मला जागं करणारं स्तोत्र म्हणजे अथर्वशीर्ष! नेता, वक्ता, श्रोता, योजक, व्यवस्थापक, गुरु, शिष्य, विद्यार्थी, मॅनेजर, गृहिणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि एक माणूस म्हणून जगण्यासाठी अत्यंत मोजक्या पण तितक्याच प्रभावी शब्दात मार्गदर्शन करू शकणारे अथर्वशीर्ष हे एकमेव स्तोत्र आहे. हा एक सुंदर स्व-संवाद आहे.

सादरकर्ते : धनंजय गोखले 


ठळक वैशिट्ये:

१. एकूण २१ भाग
२. आठवड्यातून एकदा - रविवारी
३. प्रत्येक भागात एक किंवा जास्तीत जास्त २ ऋचांचा अर्थ माझ्या व्हिडिओतून
४. प्रत्येक भागाच्या शेवटी दोन प्रकारचे प्रश्न - एक प्रकार : अर्थ समजला हे पाहण्यासाठी तर दुसरा प्रकार: ऋचेचे रोजच्या आयुष्यात उपयोग करण्यासाठी मार्गदर्शक प्रश्न
५. शुल्क: संपूर्ण मालिकेसाठी रु १९५०/-. पेमेंट खालील पैकी कुठल्याही पद्धतीने करू शकता
कुठल्याही पद्धतीद्वारे पेमेंट केलंत तरी आम्हाला लगेच कळवा.

मला जमेल का? थोड़ी अधिक माहिती:

ही मालिका कशी असणारे आहे?, त्यामध्ये काय असणार आहे?, काही शुल्क असेल का? मालिकेमागचा उद्देश काय? या सागळ्यांबद्दल माहिती देणारा हा 7 मिनिटांचा एक छोटा व्हिडिओ .     (https://youtu.be/_VVESOIj3MQ )

Reviews (0)

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good
Mountain View